|| किती किती आनंद रे ||
किती किती आनंद रे आनंद रे सांगु मी परमानंदाsss....
						किती किती आनंद रे आनंद रे सांगु मी परमानंदाsss.... 
						||धृ|| 
                        
						तुमच्या नामाचा होs नामाचा होss वाहे झुळझुळ झराss....२
                        
						किती किती आनंद रे आनंद रे सांगु मी परमानंदाsss....
                        
						किती किती आनंद रे आनंद रे सांगु मी परमानंदाsss.... ||१||
						तुमच्या मायेचा होs मायेचा होss वाहे झुळझुळ झराss....
						किती किती आनंद रे आनंद रे सांगु मी परमानंदाsss....
						किती किती आनंद रे आनंद रे सांगु मी परमानंदाsss.... ||२||
                        
						तुमच्या सेवेचा होs कृपेचा होss वाहे झुळझुळ झराss......२
						
						किती किती आनंद रे आनंद रे सांगु मी परमानंदाsss....
                        
						किती किती आनंद रे आनंद रे सांगु मी परमानंदाsss.... ||३||
						तुमच्या छायेचा होs नामाचा होss वाहे झुळझुळ झराss......२
						
						किती किती आनंद रे आनंद रे सांगु मी परमानंदाsss....
						किती किती आनंद रे आनंद रे सांगु मी परमानंदाsss.... ||४||